जॉन लॉक
जॉन लॉक | |
---|---|
जन्म | २९ ऑगस्ट १६३२ रिंगटन, सॉमरसेट, इंग्लंड |
मृत्यू | २८ ऑक्टोबर, १७०४ हाय लेव्हर, एसेक्स, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | इंग्लंड |
ख्याती | तत्त्ववेत्ता |
स्वाक्षरी |
जॉन लॉक (John Locke; २९ ऑगस्ट १६३२ - २८ ऑक्टोबर १७०४) हा एक इंग्लिश तत्त्वज्ञ होता. १७व्या शतकामधील एक आघाडीचा तत्त्वज्ञ असलेला लॉक जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होता. त्याला उदारमतवादाचा जनम मानले जाते.
जॉन लॉकच्या विचारांनी व लेखनाने जगातील अनेक तत्त्वज्ञ प्रभावित झाले. लॉकच्या उदारमतवादी व गणतंत्रीय योगदानांचा पगडा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्यावर देखील जाणवतो.
प्रभाव
- व्होल्तेर
- ज्यां-जाक रूसो
- डेव्हिड ह्युम
- इम्मॅन्युएल कांट
- आर्थर शोपेनहाउअर
- जॉर्ज बर्कली
- थॉमस पेन
- अॅडम स्मिथ
बाह्य दुवे
- जॉन लॉकचे सर्व साहित्य Archived 2015-08-01 at the Wayback Machine.
- व्यक्तिचित्र