Jump to content

जॉन फोर्स्टर

जॉन फोर्स्टर (1960)

बेल्थात्सार योहानेस फोर्स्टर (डच: Balthazar Johannes Vorster ;) ऊर्फ जॉन फोर्स्टर (डिसेंबर १३, इ.स. १९१५ - सप्टेंबर १०, इ.स. १९८३) हा दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी होता. इ.स. १९६६ ते इ.स. १९७८ या कालखंडात तो दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानपदी, तर इ.स. १९७८ ते इ.स. १९७९ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने दक्षिण आफ्रिकेतील शासनाचे वर्णभेदी धोरण चालू ठेवले असले, तरीही अल्पसंख्य गोऱ्यांनी चालवलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या शासनाचे शेजारी देशांशी संबंध सुधारण्याच्या दिशेने त्याने पूर्वसुरींहून अधिक वस्तुनिष्ठता दाखवली.

बाह्य दुवे