जॉन डाह्ल टॉमसन (१९७६:कोपनहेगन, डेन्मार्क - ) हा डेन्मार्कचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा स्वीडनमधील माल्मो एफएफ या क्लबचा मार्गदर्शक झाला.[१]