Jump to content

जॉन एल. हॉल

जॉन एल. हॉल
पूर्ण नावजॉन एल. हॉल
जन्मऑगस्ट २१, इ.स. १९३४
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

जीवन

संशोधन

पुरस्कार

याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

बाह्य दुवे