Jump to content

जॉन अँथनी ब्रूक्स

जॉन अँथनी ब्रूक्स

जॉन ॲंथोनी ब्रूक्स, जुनियर ( जानेवारी २८, इ.स. १९९३:बर्लिन, जर्मनी) हा Flag of the United States अमेरिका राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू असून तो २०१४ फिफा विश्वचषकासाठीच्या अमेरिकन संघाचा भाग आहे. क्लब पातळीवर ब्रूक्स हेर्था बे.एस.से. ह्या जर्मन फुसबॉल-बुंडेसलीगामधील संघासाठी खेळतो.

बाह्य दुवे