Jump to content

जॉनी हेस

जॉन आर्थर जॉनी हेस (जानेवारी ११, इ.स. १९२७ - डिसेंबर २५, इ.स. २००७) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.