जॉनी ब्रिग्स
जॉनी ब्रिग्स (३ ऑक्टोबर, १८६२ - ११ जानेवारी, १९०२) हा इंग्लंडकडून ३३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करायचा.
हा लँकेशायर कडून काउंटी क्रिकेट खेळायचा.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |