Jump to content

जॉनी कॅश

जॉन आर. जॉनी कॅश तथा जे.आर. कॅश (२६ फेब्रुवारी, १९३२ - १२ सप्टेंबर, २००३) हा अमेरिकन गीतकार, गायक आणि संगीतकार होता.