जे गूल्ड
जेसन जे गूल्ड (२७ मे, १८३६:रॉक्सबरी, न्यू यॉर्क, अमेरिका - २ डिसेंबर, १८९२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन उद्योगती होता. याने रेल्वेमार्ग बांधून, विकत घेउन तसेच चालवून अमाप संपत्ती कमावली. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता.[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Walter R. Borneman (2014). Iron Horses: America's Race to Bring the Railroads West. p. 235. ISBN 9780316371797.
- ^ Maury Klein (1997). The Life and Legend of Jay Gould. p. 393. ISBN 9780801857713.
- ^ Rennehan, Edward J. (2005). Dark Genius of Wall Street.