Jump to content

जेसन बेह्रेनड्रॉफ

जेसन बेह्रेनड्रॉफ
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावजेसन पॉल बेह्रेनड्रॉफ
जन्म२० एप्रिल, १९९० (1990-04-20) (वय: ३४)
न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
उंची६ फु ४ इं (१.९३ मी)
विशेषतागोलंदाज
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतडाव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
२०११-सद्य पश्चिम ऑस्ट्रेलिया
२०१२-सद्य पर्थ स्कॉर्चर्स
२०१८-सद्य मुंबई इंडियन्स
कारकिर्दी माहिती
आं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने
धावा -
फलंदाजीची सरासरी - -
शतके/अर्धशतके - -
सर्वोच्च धावसंख्या* -
चेंडू ११० ६०
बळी
गोलंदाजीची सरासरी ३०.३३ १६.८०
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी २/३९ ४/२१
झेल/यष्टीचीत ०/- ४/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

जेसन बेह्रेनड्रॉफ (२० एप्रिल, १९९०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

त्याने भारताविरूद्धच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ट्वेंटी२० तर १२ जानेवारी २०१९ रोजी एकदिवसीय पदार्पण केले.