Jump to content

जेरेमी गॉर्डन

जेरेमी गॉर्डन
व्यक्तिगत माहिती
जन्म २० जानेवारी, १९८७ (1987-01-20) (वय: ३७)
न्यू ॲमस्टरडॅम, गियाना
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात वेगवान
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ७९) ११ जुलै २०१२ वि स्कॉटलंड
शेवटचा एकदिवसीय ५ एप्रिल २०२३ वि पापुआ न्यू गिनी
टी२०आ पदार्पण (कॅप ४१) १६ नोव्हेंबर २०१३ वि आयर्लंड
शेवटची टी२०आ २१ नोव्हेंबर २०२२ वि ओमान
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००७गुयाना
२०१८ व्हँकुव्हर नाइट्स
२०१९ टोरंटो नॅशनल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धावनडेटी२०आप्रथम श्रेणीलिस्ट अ
सामने१०१०
धावा२५१०
फलंदाजीची सरासरी३.५०-१२.५०३.३३
शतके/अर्धशतके०/००/००/००/०
सर्वोच्च धावसंख्या२*१६*
चेंडू४५२४२८०९४६८
बळी१८२३
गोलंदाजीची सरासरी२१.८३३१.००२१.०८४०.११
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी६/४३२/३०६/४३३/२६
झेल/यष्टीचीत–/––/–१/––/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० एप्रिल २०२३

जेरेमी गॉर्डन (२० जानेवारी १९८७) हा कॅनडाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[] तो २०१२ पासून उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज म्हणून कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे. त्याचा जन्म गयाना येथे झाला आणि त्याने कॅनडामध्ये स्थलांतरित होण्यापूर्वी गयाना राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.

संदर्भ

  1. ^ "Jeremy Gordon". ESPN Cricinfo. 23 March 2014 रोजी पाहिले.