जेराल्ड सिबोन
जेराल्ड सिबोन (१९ एप्रिल, इ.स. १९७४:एम्मेन, नेदरलँड्स - ) हा नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
हा २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये नेदरलँड्सकडून खेळला. या स्पर्धेत त्याने दोन गोल केले होते.