Jump to content

जेम्स मिशनर

जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७) हा अमेरिकन लेखक होता.

मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत.

कृती

कादंबऱ्या, लघुकथा आणि अकाल्पनिक कथांच्या लेखनाशिवाय मिशनर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच रेडियो कार्यक्रमांच्या निर्मितीतही सहभागी होता.

काल्पनिक कथा

शीर्षकप्रकाशन वर्षनोंदी
टेल्स ऑफ द साउथ पॅसिफिक१९४७
द फायर्स ऑफ स्प्रिंग१९४९
रिटर्न टू पॅरेडाइझ१९५०
द ब्रिजेस ॲट टोको-री१९५३
सायोनारा१९५४
हवाई१९५९
कॅरेव्हान्स१९६३
द सोर्स१९६५जेरुसलेममध्यपूर्व
द ड्रिफ्टर्स१९७१
सेंटेनियल१९७४कॉलोराडो
चेझापीक१९७८मेरिलॅंड, व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डी.सी.
द वॉटरमेन१९७८
द कव्हेनंट१९८०दक्षिण आफ्रिका
स्पेस१९८२
पोलंड१९८३
टेक्सास१९८५
लेगसी१९८७
अलास्का१९८८
कॅरिबियन१९८९
जर्नी१९८९
द नॉव्हेल१९९१
साउथ पॅसिफिक१९९२
मेक्सिको१९९२
रिसेशनल१९९४
मिरॅकल इन सेव्हिल१९९५
माटेकुंबे२००७

अकाल्पनिक कथा व कादंबऱ्या

शीर्षकप्रकाशनवर्षनोंदी
द फ्युचर ऑफ द सोशल स्टडीझ ("द प्रॉब्लेस ऑफ द सोशल स्टडीझ")१९३९संपादक
द व्हॉइस ऑफ एशिया१९५१
द फ्लोटिंग वर्ल्ड१९५४
द ब्रिज ॲट अँडाऊ१९५७
रास्कल्स इन पॅरेडाइझ१९५७
जॅपनीझ प्रिंट्स: फ्रॉम द अर्ली मास्टर्स टू द मॉडर्न१९५९रिचर्ड डग्लस लेनच्या टिप्पणींसह
रिपोर्ट ऑफ द काउंटी चेरमन१९६१
द मॉडर्न जॅपनीझ प्रिंट: ॲन अप्रिशियेशन१९६८
इबेरिया१९६८प्रवासवर्णन
प्रेसिडेन्शियल लॉटरी१९६९
द क्वालिटी ऑफ लाइफ१९७०
केंट स्टेट: व्हॉट हॅपन्ड अँड व्हाय१९७१
मिशनर मिसलेनी – १९५०/१९७०१९७३
फर्स्टफ्रुट्स, अ हार्वेस्ट ऑफ इझ्रायेली रायटिंग१९७३
स्पोर्ट्स इन अमेरिका१९७६
अबाउट सेंटेनियल: सम नोट्स ऑन द नोव्हेल१९७८
जेम्स मिशनर्स युएसए: द पीपल अँड द लॅंड१९८१संपादक पीटर चैटिन; मिशनरची प्रस्तावना
कलेक्टर्स, फोर्जर्स — अँड अ रायटर: अ मेम्वा१९८३
मिशनर ॲंथोलॉजी१९८५
सिक्स डेझ इन हवाना१९८९
पिलग्रिमेज: अ मेम्वा ऑफ पोलंड अँड रोम१९९०
द ईगल अँड द रेव्हन१९९०
माय लॉस्ट मेक्सिको१९९२
द वर्ल्ड इज माय होम१९९२आत्मचरित्र
क्रीचर्स ऑफ द किंग्डम१९९३
लिटररी रिफ्लेक्शन्स१९९३
विल्यम पेन१९९३
व्हेंचर्स इन एडिटिंग१९९५
धिस नोबल लॅंड१९९६
थ्री ग्रेट नॉव्हेलस ऑफ वर्ल्ड वॉर २१९९६
अ सेंचुरी ऑफ सॉनेट्स१९९७

रूपांतरणे

शीर्षकनोंदी
द ब्रिजेस ॲट टोको-री१९५३ चित्रपट
रिटर्न टू पॅरेडाइझ१९५३ चित्रपट
मेन ऑफ द फायटिंग लेडी१९५४ चित्रपट
अंटिल दे सेलरिटर्न टू पॅरेडाइझ मधील लघुकथेवर आधारित १९५७ चित्रपट
सायोनारादहा ऑस्कार पुरस्कारांसाठी नामांकित व चार पुरस्कार जिंकलेला १९५७ चित्रपट
साउथ पॅसिफिक१९५८ चित्रपट
ॲडव्हेंचर्स इन पॅरेडाइझ१९५९-१९६२ दूरचित्रवाणी मालिका
हवाई१९६६ चित्रपट
द हवाईयन्स१९७० चित्रपट
सेंटेनियल१९७८ दूरचित्रवाणी मालिका
कॅरेव्हान्सॲंथोनी क्विनअभिनित १९७८ चित्रपट
स्पेस१९८५ दूरचित्रवाणी मालिका
जेम्स ए. मिशनर्स टेक्सास
साउथ पॅसिफिक२००१ दूरचित्रवाणीवरील चित्रपट