Jump to content

जेम्स ऑगस्टस हिकी

जेम्स ऑगस्टस हिकी यांनी जानेवारी २९ १७८०ला कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. हेच वर्तमानपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे. या वर्तमानपत्रानेच भारतीय पत्रकारितेची सुरुवात झाली.