Jump to content

जेम्स अ‍ॅलन

जेम्स अ‍ॅलन (नोव्हेंबर २८, इ.स. १८६४ - इ.स. १९१२) हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अ‍ॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.

जेम्स अ‍ॅलन ह्यांची पुस्तकसूची

  • फ्रॉम पॉव्हर्टी टू पॉवर; किंवा, द रिअलायझेशन ऑफ प्रॉस्पेरीटी अँड पीस (१९०१) [समाविष्ट आहे द पाथ टू प्रॉस्पेरीटी आणि द वे ऑफ पीस.]
  • अ‍ॅज अ मॅन थिंकेथ (१९०२)
  • ऑल दिज थिंक्स अ‍ॅडेड (१९०३) [समाविष्ट आहे एंटरींग द किंग्डम आणि द हिवनली लाईफ.]
  • थ्रू द गेट्स ऑफ गूड; किंवा, ख्राईस्ट अँड कंडक्ट (१९०३)
  • बायवेज टू ब्लेस्डनेस (१९०४)
  • आउट फ्रॉम द हार्ट (१९०४)
  • पोएम्स ऑफ पीस, (१९०७)
  • द लाईफ ट्रायम्फन्ट: मास्टरींग द हार्ट अँड माईंड (१९०८)
  • मॉर्निंग अँड इव्हिनींग थॉट्स (१९०९)
  • द मास्टर ऑफ डेस्टिनी (१९०९)
  • अबव्ह लाईफ्स टर्मॉइल (१९१०)
  • फ्रॉम पॅशन टू पीस (१९१०)
  • एट पिलर्स ऑफ प्रॉस्पेरिटी (१९११)
  • मॅनः किंग ऑफ माईंड, बॉडी अँड सर्कमस्टंसेस (१९११)
  • लाईट ऑन लाईफ्स डीफिकल्टीज (१९१२)
  • फाऊंडेशन स्टोन टू हॅपीनेस अँड सक्सेस (१९१३)
  • जेम्स अ‍ॅलन्स बूक ऑफ मेडिटेशन्स फॉर एव्हरी डे इन द इयर (१९१३)
  • मेन अँड सिस्टीम (१९१४)
  • द शायनींग गेटवे (१९१५)
  • द डिव्हाईन कम्पॅनिअन (१९१९)

बाह्यदूवे