जेम्न्स नेल्सन फ्रेजर
जेम्न्स नेल्सन फ्रेजर (१८६९ - १९१८) हे मुंबईच्या भारतीय शिक्षण विभागात कार्यरत होते आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी मुंबईतील प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते लाईफ ॲन्ड टिचींस् ओफ तुकाराम या पुस्तकाचे संयुक्त लेखक होते.[१]