Jump to content

जेमी ओव्हरटन

जेमी ओव्हरटन (१० एप्रिल, १९९४:डेव्हॉन, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

याचा भाऊ क्रेग ओव्हरटन इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.