जेफ्री बॅक्स्टर जेफ स्टोलमेयर (११ मार्च, १९२१:त्रिनिदाद - १० सप्टेंबर, १९८९:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजकडून १९३९ ते १९५५ दरम्यान ३२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.