जेफरसन दे ओलिव्हियेरा गाल्व्हाओ (पोर्तुगीज: Jefferson de Oliveira Galvão; २ जानेवारी १९८३ (1983-01-02)) उर्फ जेफरसन हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघामध्ये गोलरक्षक असलेला जेफरसन २००९ पासून बोताफोगो ह्या क्लबासाठी खेळत आहे.
१ जेफरसन • २ डॅनियल अल्वेस • ३ थियागो सिल्वा (क) • ४ दाव्हिद लुईझ • ५ फर्नांदिन्हो • ६ मार्सेलो व्हियेरा • ७ हल्क • ८ पाउलिन्हो • ९ फ्रेड • १० नेयमार • ११ ऑस्कार • १२ हुलियो सेझार • १३ दांते • १४ माक्सवेल कावेलिनो आंद्रादे • १५ एन्रिके • १६ रामिरेस • १७ लुईझ गुस्ताव्हो • १८ एर्नानेस • १९ विलियान • २० बेर्नार्द • २१ झो • २२ व्हिक्तोर • २३ मैकों • प्रशिक्षक: स्कोलारी |