जेनी ओवेन्स
जेनी ओवेन्स (१ जून, १९६३:ऑस्ट्रेलिया - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये ३ अर्थात एकूण १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.