जेतपूर
जेतपूर गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील शहर आहे. भादर नदीकाठी वसलेल्या या गावाला जेतपूर नवगढ असेही नाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१८,३०२ इतकी होती.
हे सुद्धा पहा
- जेतपूर संस्थान