जेऊर
जेऊर हे करमाळा तालुक्यातील शहर आहे. हे मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक असून राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. येथे मोठा आठवडी बाजार भरतो.
सैराट या मराठी चित्रपटाचे कथानक जेऊरमध्ये आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Sold on substance". India Today. 7 May 2016 रोजी पाहिले.