Jump to content

जॅरेट पार्क

जॅरेट पार्क
मैदान माहिती
स्थानमाँटेगो बे, जमैका, वेस्ट इंडीज
स्थापना १८६५
आसनक्षमता ४,०००

शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

जॅरेट पार्क हे जमैकाच्या माँटेगो बे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

७ मे १९७६ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.