Jump to content

जॅग्वार कार्स

जॅग्वार
स्थापना ११ सप्टेंबर, १९२२
संस्थापक संदिप निकम
मुख्यालयकॉव्हेंट्री, युनायटेड किंग्डम
महत्त्वाच्या व्यक्ती रतन टाटा (चेरमन)
उत्पादने वाहने
महसूली उत्पन्न १०००००००
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
१०००००००००
निव्वळ उत्पन्न १००००००००००००
मालक जय निकम
कर्मचारी १०,०००
संकेतस्थळजॅग्वार.कॉम

जॅग्वार (अमेरिकेमधे) किंवा जॅग्यूअर (युके मधे) ही ब्रिटिश आलिशान गाड्या बनवणारी कंपनी आहे, जिचे मुख्यालय इंग्लंड मधील कॉव्हेंट्री शहरातील व्हीटली येथे आहे. ती संपूर्णतः टाटा मोटर्स या भारतीय कंपनीच्या मालकीची आहे.
जॅग्वारची स्थापना स्वॉलो साइडकार कंपनी या नावाने १९२२ मधे झाली. तेव्हा फक्त साइडकार(दुचाकीच्या बाजुला बसण्यासाठी लावण्यात येणारी बोगी) बनवल्या जात होत्या. कंपनीचे नाव दुसऱ्या महायुद्धानंतर जॅग्वार करण्यात आले. १९६८ मधे ब्रिटिश मोटर कॉर्पोरेशन व त्यापाठोपाठ लेलॅंड या कंपन्यांमधे तिचे विलीनीकरण करण्यात आले.१९९० मधे फोर्ड या कंपनीने तिची मालकी स्विकारली, व २००८ मधे टाटा मोटर्सने फोर्डकडून ती विकत घेतली.