जॅक रसेल (क्रिकेट खेळाडू)
जॅक रसेल याच्याशी गल्लत करू नका.
चार्ल्स आल्बर्ट जॉर्ज जॅक रसेल (ऑक्टोबर ७, इ.स. १८८७:लेटन, एसेक्स, इंग्लंड - मार्च २३, इ.स. १९६१:व्हिप्स क्रॉस, लेटनस्टोन, एसेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |