जॅक मेसन
जॉन रिचर्ड जॅक मेसन (२६ मार्च, इ.स. १८७४:ब्लॅकहीथ, केंट, इंग्लंड - १५ ऑक्टोबर, इ.स. १९५८:कूडेन बीच, ससेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
मेसन आपले पाचही कसोटी सामने १८९७-९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला.
![]() |
---|
![]() |