Jump to content

जॅक डबल्यू. झोस्टाक

जॅक विल्यम झोस्टाक (९ नोव्हेंबर, १९५२:लंडन, युनायटेड किंग्डम - ) हे ब्रिटिश-केनेडियन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे शिकागो विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत.

यांना एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि कॅरॉल ग्राइडर यांच्याबरोबर २००९ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.