Jump to content

जॅकी कॉक्रन

जॅकलीन जॅकी कॉक्रन तथा बेसी ली पिटमन (११ मे, इ.स. १९०६:मस्कोगी, फ्लोरिडा, अमेरिका - ९ ऑगस्ट, इ.स. १९८०:इंडियो, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकेच्या वायुसेनेतील लढाऊ वैमानिक होती.

कॉक्रन स्वनातीत विमान चालविणारी पहिली स्त्री होती.