Jump to content

जून ४

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

जून ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५५ वा किंवा लीप वर्षात १५६ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

अठरावे शतक

एकोणविसावे शतक

  • १८०४ - आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.
  • १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
  • १८७६ - न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकॉंटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
  • १८७८ - ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जून २ - जून ३ - जून ४ - जून ५ - जून ६ (जून महिना)