Jump to content

जून ३

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

जून ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५४ वा किंवा लीप वर्षात १५५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौथे शतक

अकरावे शतक

  • १०९८ - पहिली क्रुसेड - आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी ॲंटियोक शहर जिंकले.

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६६५ - जेम्स स्टुअर्टने नेदरलॅंड्सच्या आरमाराला हरवले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००६ - सर्बिया आणि मॉंटेनिग्रोचे विघटन. मॉंटेनिग्रोला स्वातंत्र्य.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जून १ - जून २ - जून ३ - जून ४ - जून ५ (जून महिना)