Jump to content

जून २७

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०


जून २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७८ वा किंवा लीप वर्षात १७९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक

  • ६७८ - संत अगाथो पोपपदी.

सोळावे शतक

अठरावे शतक

  • १७०९ - पीटर पहिल्याने चार्ल्स बाराव्याचा पराभव केला.

एकोणिविसावे शतक

  • १८०६ - ब्रिटिश सैन्याने आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्स जिंकली.
  • १८४४ - मोर्मोन चर्चच्या संस्थापक जोसेफ स्मिथ ज्युनियरचा कार्थेज, इलिनॉय येथे तुरुंगात खून.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • एच.आय.व्ही. चाचणी दिन - अमेरिका
  • शिवराज्याभिषेकदिन - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला.

बाह्य दुवे



जून २५ - जून २६ - जून २७ - जून २८ - जून २९ (जून महिना)