Jump to content

जून २२

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०


जून २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७३ वा किंवा लीप वर्षात १७४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पूर्व तिसरे शतक

  • २१७ - ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने ॲंटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.

इ.स.पूर्व दुसरे शतक

  • १६८ - लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.

चौदावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

  • १७५७ - पलाशीची लढाई. या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
  • १७७२ - एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • फाशीवाद विरोधी आंदोलन दिन - क्रोएशिया.
  • शिक्षक दिन - एल साल्वादोर.

बाह्य दुवे



जून २० - जून २१ - जून २२ - जून २३ - जून २४ (जून महिना)