Jump to content

जून २

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

जून २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पाचवे शतक

  • ४५५ - व्हॅन्डाल टोळ्यांनी रोम लुटले.

सहावे शतक

सातवे शतक

  • ६५७ - संत युजीन पहिला पोपपदी.

सतरावे शतक

  • १६१५ - रुआचे रिकोले धर्मप्रसारक कॅनडात क्वुबेक सिटी येथे पोचले.

अठरावे शतक

  • १७७४ - ब्रिटिश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.

एकोणिसावे शतक

  • १८०० - कॅनडातील न्यू फाऊंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
  • १८९६ - गुग्लियेमो मार्कोनीला रेडियोसाठी पेटंट बहाल.
  • १८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले - माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ - जून ४ (जून महिना)