Jump to content

जून १८

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०


जून १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६९ वा किंवा लीप वर्षात १७० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०० - चीनने देशातील बाल-स्त्रीयांसकट सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला.
  • १९०८ - ७८१ जपानी व्यक्ती पेरूच्या किनाऱ्यावर पोचले.
  • १९५३ - इजिप्त प्रजासत्ताक झाले.
  • १९५३ - अमेरिकेचे सी.-१२४ प्रकारचे विमान टोक्योजवळ कोसळले. १२९ ठार.
  • १९५४ - पिएर मेंडेस-फ्रांस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९७९ - अमेरिका व सोवियेत संघात सॉल्ट २ तह.
  • १९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



जून १६ - जून १७ - जून १८ - जून १९ - जून २० (जून महिना)