Jump to content

जून ११

<< जून २०२४>>
सो मं बु गु शु
१०
१११२१३१४१५१६१७
१८१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०


जून ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६२ वा किंवा लीप वर्षात १६३ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणविसावे शतक

विसावे शतक

  • १९१७ - पहिले महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या दबावाखाली ग्रीसचा राजा कॉन्स्टन्टाईनने पदत्याग केला. त्याचा मुलगा अलेक्झांडर राजेपदी.
  • १९३५ - एडविन आर्मस्ट्रॉंगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
  • १९३७ - जोसेफ स्टालिनने आपल्याच आठ लश्करी अधिकाऱ्यांना ठार करवले.
  • १९३८ - दुसरे चिनी-जपानी युद्ध - चालून येणाऱ्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीला कृत्रिम पूर आणला. यात ५,००,००० ते ९,००,००० नागरिक मारले गेले.
  • १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने लेंड लीझ अंतर्गत सोवियेत संघाला मदत पाठवण्याचे ठरवले.
  • १९५५ - ल मान्स शर्यतीत दोन गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात ८३ प्रेक्षक ठार तर १०० जखमी झाले.
  • १९६२ - फ्रॅंक मॉरिस, जॉन ॲंग्लिन व क्लॅरेन्स ॲंग्लिननी आल्कात्राझ बेटावरील तुरुंगातून पलायन केले. या तुरुंगातून कैदी पळण्याची ही एकमेव घटना आहे
  • १९६३ - दोन श्यामवर्णीय विद्यार्थ्यांना अलाबामा विद्यापीठात शिरु न देण्याकरता अलाबामा राज्याचा गव्हर्नर जॉर्ज वॉलेस स्वतः दारात उभा राहिला.
  • १९६४ - जर्मनीच्या कोलोन शहरातील प्राथमिक शाळेत वॉल्टर सायफर्टने धुमाकूळ घातला. आठ विद्यार्थी व दोन शिक्षक ठार.
  • १९७० - ऍना मे हेस व एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
  • १९७२ - दारू पिउन रेल्वे गाडी चालवण्याऱ्यां चालकामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात. सहा ठार, १२६ जखमी.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जून ९ - जून १० - जून ११ - जून १२ - जून १३ (जून महिना)