जुलै ९
जुलै ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९० वा किंवा लीप वर्षात १९१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
एकोणविसावे शतक
विसावे शतक
- इ.स. १९००
- १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
एकविसावे शतक
- २००६ - सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
- २०११ - सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
जन्म
- १५७८ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६५४ - रैगेन, जपानी सम्राट.
- १६८९ - ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.
- १७२१ - योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.
- १८३६ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८९३ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९४ - प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१६ - एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
- १९२६ - बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२९ - हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.
- १९३० - रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९५० - व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.
मृत्यू
- १२४९ - गो-कामेयामा, जपानचा सम्राट. (मृ. १३०५)
- १५११ - सॅक्स-लाउएनबर्गची डोरोथी, डेन्मार्क आणि नॉर्वेची राणी (मृ. १५१७)[१]
- १५७८ - दुसरा फर्डिनांड, पवित्र रोमन सम्राट (मृ. १६३७)[२]
- १६५४ - गो-रायगेन, जपानचा सम्राट. (मृ. १७३२)
- १६८९ - अलेक्सिस पिरॉन, फ्रेंच नाटककार (मृ. १७७३)
- १७२१ - योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन साहित्यिक (मृ. १७८१)
- १७६४ - अॅन रॅडक्लिफ, इंग्लिश साहित्यिक (मृ. १८२३)[३]
- १७७५ - मॅथ्यू लुइस, इंग्लिश साहित्यिक (मृ. १८१८)
- १८१९ - एलायस होव, शिवणयंत्राचा अमेरिकेची संयुक्त संस्थाने शोधक. (मृ. १८६७)
- १८२५ - ए.सी. गिब्स, अमेरिकन राजकारणी, ओरेगनचा दुसरा गव्हर्नर. (मृ. १८८६)
- १८९३ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. (मृ. १९८१)
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
- ^ Williamson, David (1988). Debrett's Kings and Queens of Europe. Exeter: Webb & Bower. p. 106. ISBN 978-0-86350-194-4.
- ^ Frank W. Thackeray; John E. Findling (31 May 2012). Events That Formed the Modern World. ABC-CLIO. pp. 1–. ISBN 978-1-59884-901-1.
- ^ Miles, Robert (1995). Ann Radcliffe: The Great Enchantress. Manchester: Manchester University Press. p. 21. ISBN 978-0-7190-3828-0.
जुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - (जुलै महिना)