Jump to content

जुलै ६


जुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

चौदावे शतक

पंधरावे शतक

सोळावे शतक

  • १५३५ - राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.
  • १५६० - इंग्लंडस्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
  • १५७३ - कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

१९२१ विनायक महादेव दांडेकर - भारतीय अर्थशास्त्रज्ञ तथा संख्याशास्त्रज्ञ

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - (जुलै महिना)