जुलै ४
जुलै ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८५ वा किंवा लीप वर्षात १८६ वा दिवस असतो.
- पृथ्वी अपभू स्थितीत(सुर्यापासून लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सर्वात जास्त अंतर-१५ कोटी २० लाख कि.मी.)
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
- १७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १५४६ - मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १७९० - जॉर्ज एव्हरेस्ट, वेल्सचा सर्वेक्षक.
- १७९९ - ऑस्कार पहिला, स्वीडनचा राजा.
- १८१६ - हायराम वॉकर, अमेरिकन उद्योगपती.
- १८७२ - कॅल्व्हिन कूलिज, अमेरिकेचा ३०वा राष्ट्राध्यक्ष.
- १८८२ - लुई बी. मायर, अमेरिकन चित्रपट निर्माता.
- १८९६ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
- १८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान.
- १९१८ - टॉफाहौ तुपौ चौथा, टोंगाचा राजा.
- १९२७ - जिना लोलोब्रिजिडा, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती.
- १९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.
- १९४६ - मायकेल मिल्केन, अमेरिकन धनाढ्य.
- १९६२ - पाम श्रायव्हर, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९६३ - हेन्री लेकॉंते, फ्रेंच टेनिस खेळाडू.
मृत्यू
- १९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६३ - पिंगाली वेंकय्या, भारतीय तिरंग्याचे परिकल्पक.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्यदिन - अमेरिका
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)