Jump to content

जुलै ३०


जुलै ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २११ वा किंवा लीप वर्षात २१२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

एकविसावे शतक

  • २००६ - इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
  • २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून १५० पेक्षा अधिक ठार, सुमारे १०० बेपत्ता.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ - ऑगस्ट १ (जुलै महिना)