Jump to content

जुलै ३


जुलै ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौथे शतक

  • ३२४ - एड्रियानोपलची लढाई.

सहावे शतक

  • ५३३ - ऍड डेसिममची लढाई.

दहावे शतक

तेरावे शतक

  • १२५० - सातवी क्रुसेड - मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८४८ - यु.एस. व्हर्जिन आयलॅंड्समध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
  • १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
  • १८८४ - न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
  • १८९० - आयडाहो अमेरिकेचे ४३वे राज्य झाले.
  • १८९८ - स्पॅनिश अमेरिकन युद्ध - अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

इतिहासकार.

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन - बेलारुस.

बाह्य दुवे



जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - (जुलै महिना)