Jump to content

जुलै २८


जुलै २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०९ वा किंवा लीप वर्षात २१० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

सोळावे शतक

  • १५४० - दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००१ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २०१७ - पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा दिला.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन - पेरू

बाह्य दुवे



जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० (जुलै महिना)