Jump to content

जुलै २७


जुलै २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०८ वा किंवा लीप वर्षात २०९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६६३ - ब्रिटिश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४ - बँक ऑफ इंग्लंडची रचना.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८६६ - आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोपअमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८८० - दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई - अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • होजे सेल्सो बार्बोसा दिन - पोर्तोरिको.

बाह्य दुवे


जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ (जून महिना)