Jump to content

जुलै २५


जुलै २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०६ वा किंवा लीप वर्षात २०७ वा दिवस असतो.


ठळक घटना व घडामोडी

चौथे शतक

  • ३०६ - कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.

नववे शतक

  • ८६४ - इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरुवात केली.

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
  • २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन).
  • संविधान दिन - पोर्तोरिको.
  • प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया.

बाह्य दुवे



जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै महिना