Jump to content

जुलै २२


जुलै २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०३ वा किंवा लीप वर्षात २०४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

  • १७९३ - अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.

एकोणिसावे शतक

  • १८१२ - सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • पाय दिन. (२२/७ = पाय)

बाह्य दुवे



जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै महिना