Jump to content

जुलै २०


जुलै २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०१ वा किंवा लीप वर्षात २०२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सहावे शतक

पंधरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
  • २००३ - केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
  • २००५ - चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
  • २०१२ - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै महिना