Jump to content

जुलै १८


जुलै १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९९ वा किंवा लीप वर्षात २०० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पू. चौथे शतक

  • ३९० - अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.

पहिले शतक

  • ६४ - रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.

तेरावे शतक

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
  • २०१३ - अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे



जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - जुलै १९ - जुलै २० - (जुलै महिना)