जुचंद्र रेल्वे स्थानक
जुचंद्र हे पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-दिवा-वसई मार्गावरील एक स्थानक आहे.
जुचंद्र | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कामण रोड | मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्ग | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: वसई रोड | |
स्थानक क्रमांक: १२ | दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी. |
यात्रा
येथे श्री चंडिका देवीचे मंदिर आहे. येथे चैत्र महिन्यात यात्रा भरते.[१]
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३.