जुंतोकू
सम्राट जुंतोकू (जपानी:順徳天皇) (२२ ऑक्टोबर, इ.स. ११९७ - ७ ऑक्टोबर, इ.स. १२४२) हा जपानचा ८४वा सम्राट होता. हा इ.स. १२१० ते इ.स. १२२१पर्यंत सत्तेवर होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Titsingh, Isaac. (1834). Annales des empereurs du Japon, pp. 230–238; Brown, Delmer et al. (1979). Gukanshō, pp. 341–343; Varley, H. Paul. (1980). Jinnō Shōtōki. pp. 221–223.