जी-८
जी-८ समुह |
---|
Also represented |
जगातील आठ श्रीमंत राष्ट्रांचा गट.
जी-८ची स्थापना १९७५ मध्ये झाली.
प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश.
जगातील दोनतृतीयांश उत्पन्न जी-८ राष्ट्रांच्या ताब्यात आहे.