जीसॅट-२
जीसॅट-२ | |
---|---|
जीसॅट-२ | |
निर्मिती संस्था | इस्रो |
प्रक्षेपण माहिती | |
प्रक्षेपक स्थान | सतीश धवन अंतराळ केंद्र |
प्रक्षेपक देश | भारत |
प्रक्षेपण दिनांक | ८ मे २००३ |
निर्मिती माहिती | |
वजन | १,८२५ किलो |
निर्मिती स्थळ/देश | भारत |
अधिक माहिती | |
कार्यकाळ | ३ - ५ वर्षे |
जीसॅट-२ हा भारताचा एक प्रायोगिक दळणवळण उपग्रह होता. याची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केली होती. त्याचे प्रक्षेपण पहिल्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे केल्या गेले. त्यास भूस्थिर कक्षेत स्थिर करण्यात आले.
जीसॅट-२ मध्ये ४ सी बॅंड ट्रांस्पॉंडर व दोन Ku बॅंड ट्रांस्पॉंडर तसेच मोबाईल उपग्रह सेवा जी, एस-बॅंड अग्रेषित दुवा व सी-बॅंड वापसी दुवा यात काम करते.